मुख्य सामग्रीवर वगळा

शिष्यवृत्ती परिक्षेबाबत

💥 *अत्यंत महत्त्वाचे*💥

     *दि.३०/११/२०१७ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे. येथे शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भात सभा झाली*....
सभेमध्ये खालील विषयांवर सविस्तर चर्चा झाली......

✍ *Aadhar Card*
                व 
*Bank A/c. details बाबत*

👉 *परिक्षेस बसणा-या विद्यार्थ्याचे Aadhar Card व Bank A/c.नसले तरीही त्यांचे आवेदन पत्र भरु शकता*.
Aadhar Card व Bank A/c.नसलेले विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाहीत,याची दक्षता घ्यावी व शालेतील जास्तीत जास्त विद्यार्थी परीक्षेला बसवण्याचा प्रयत्न करावा....
.............................

*✍विद्यार्थी आवेदन पत्र भरताना*  

*इ ५वी साठी  PUP 5th* students List व इ. *८वी साठी*  *PSS 8th Students* *List* वर क्लिक करा 
यानंतर  *Students Registration std 5th* ( *PUP* ) किंवा *students* *registration std 8th ( PSS )*  वर क्लिक करुन इयत्ता ५ वी व ८ वी चे  आवेदन पत्र भरावेत ......
..............................

✍ *परीक्षा शुल्क भरल्यानंतरही विद्यार्थी आवेदन पत्र दुरुस्त करण्याबाबत*
.............................................
👉१) student List वर क्लिक करून ५वी व ८वी  इयत्तेची  विद्यार्थी  *list  open* होईल

*यानंतर*
👉२) विद्यार्थ्याच्या माहिती पुढे  edit  या आँप्शन वर click  करून आवेदनपञात
DOB,
Medium of schoool,
Syllabus &
Student photo with sign
*(सही फोटोवर नको,फोटोच्या खाली असावी.)* ही माहिती दुरुस्त करू शकता  मग  save / preview यावर click  करा preview पाहून घ्या व माहीती अंतिम  Submit  करा.....
..............................

✍ *शाळा माहिती पत्रकामध्ये*

*(School Profile) final sumbit व शुल्क भरल्यानंतर ही बदल* *करणेबाबत*

👉१) *Dashboard वरील* उजव्या बाजूस कोपऱ्यात  असलेल्या मानवी आकृतीच्या चिन्हावर click  करा नंतर  *MY PROFILE या* ऑप्शन वर click  करा..

👉२) मग तेथे  खालील माहितीत
Medium of school ,
School area ,
Syllabus,
Principal photograph and sign *(सही फोटोवर नको,फोटोच्या खाली असावी.)*
वगैरे व इतर  अनुषांगिक माहिती मध्ये आवश्यक ती दुरूस्ती करून घेऊ शकता
शेवटी *submit and confirm* वर क्लिक करून माहिती *final* करा.....
*👉३)ज्या शालांनी Taluka/Block/Tahasil चुकिचा निवडला आहे त्यांना Taluka दुरूस्त करण्याची सुविधा ०१/१२/२०१७ पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.संबंधित शालांनी त्वरित दुरूस्त घ्यावा*......
..............................


  *✍ इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परिक्षा आवेदनपत्र भरण्यासाठी अंतिम मुदतीबाबत*..

👉१) शिष्यवृत्ती परिक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र  भरण्यासाठी *अंतिम मुदत* नियमीत शुल्कासह  *१२/१२/२०१७* आहे

👉२) *१३ डिसेंबर ते २० डिसेंबरपर्यंत* विलंब शुल्क प्रति विद्यार्थी ५० रूपये इतके
अतिरिक्त शुल्क भरावे लागेल

👉३) *२१ डिसेंबर ते ३१ डिसेंबर* विलंब शुल्क प्रति विद्यार्थी ५० रूपये +अतिविलंब शुल्क प्रतिदिन १० रूपये याप्रमाणे असेन ..
..............................

*✍शुल्क(फी) बाबत*
(मनपाच्या शाला सोडून)

शाला संलग्नता शुल्क व विद्यार्थ्यांचे शुल्क Offline भरणे या वर्षीपासून बंद केले असून फक्त Online द्वारे दिलेल्या Options मधूनच Online Payment करावयाचे आहेत....

..............................

    *✍वयोमर्यादेबाबत*

जे विद्यार्थी वयामुले अपात्र आहेत असा msg येतो,ते विद्यार्थी परीक्षेला बसू शकतील
           परंतु
त्यांची गुणवत्ता यादीत नोंद घेतली जाणार नाही....
..............................

    *🥇महत्त्वाचे🥇*
  
👉  फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेची गुणपत्रके व प्रमाणपत्र ज्या शालांनी Online काढली नसतील  त्यांनी website वर हिरव्या रंगांतील
*शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2017(गुणपत्रक व प्रमाणपत्र)*या link वर   गतवर्षीचा user id व password वापरून download करून printout काढून विद्यार्थ्यांना वितरित कराव्यात.....           

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाक्प्रचार इयत्ता चौथी

विषय : मराठी ( बालभारती) वाक्प्रचार संग्रह *२.बोलणारी नदी* १) युक्ती सुचणे - कल्पना सुचणे. २)परवानगी मिळणे - संमती मिळणे, सवलत मिळणे, मोकळीक मिळणे. ३)शाळा बुडवणे - शाळेला न जाणे. ४)नवल...

♿♿ *अपंग (दिव्यांग) व्यक्ति अधिकार कायदा - २०१६* ♿

🙏🏻🙏🏻 *काही महत्वाची कलमे...!* 🙏🏻🙏🏻 *# कलम ३ (१)* दिव्यांग व्यक्तींना समानता, सन्मान, आदर, सचोटी विषयी हक्क इतरांप्रमाणे बजावता येईल. हि सुयोग्य शासनाची जबाबदारी असेल. *# कलम ४ (१)* द...

क्रांतिसिंह नाना पाटील

क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतिदिन विशेष- (६ डिसेंबर २०१७) सामान्यतः सर्व समाज अगर माणसे कालप्रवाहाप्रमाणे वाहत जाण्यात धन्यता मानतात आणि यातच आपला मोठेपणा सिद्ध करण्...