मुख्य सामग्रीवर वगळा

फोटो डिलीट झालेत नो प्रॉब्लेम.


अनेकदा नकळत महत्वाचे फोटो डिलीट होत असतात. अशावेळी आपण हैराण  होऊन जातो मात्र आता चिंता करू नका.
कारण आम्ही आज अशा काही अॅप्सची नावे सांगणार आहोत, ज्याच्या माध्यमातून डिलीट झालेले फोटो, व्हिडिओ तुम्ही पुन्हा मिळवू शकता.

👉 _*DiskDigger Photo Recovery*_

हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करू शकता. या अॅपच्या माध्यमातून तुम्हाला डिलीट झालेले सर्व फोटो पुन्हा मिळवता येऊ शकतात.

👉 _*Restore Image (Super Easy)*_

हे अॅप तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरुन मोफत डाऊनलोड करु शकता. याचे सर्व फीचर्स फ्री असून या अॅपच्या मदतीने तुम्ही डिलीट फोटो लगेच रिकव्हर करू शकता.

👉 _*Dumpster: Undelete & Restore Pictures and Videos*_

हे एक जबरदस्त अॅप असून याच्या माध्यमातून तुम्ही फोटो आणि व्हिडिओ दोन्ही रिकव्हर करु शकता. या अॅपच्या माध्यमातून अगदी कमी वेळात रिकव्हरीचे काम होऊन होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाक्प्रचार इयत्ता चौथी

विषय : मराठी ( बालभारती) वाक्प्रचार संग्रह *२.बोलणारी नदी* १) युक्ती सुचणे - कल्पना सुचणे. २)परवानगी मिळणे - संमती मिळणे, सवलत मिळणे, मोकळीक मिळणे. ३)शाळा बुडवणे - शाळेला न जाणे. ४)नवल...

♿♿ *अपंग (दिव्यांग) व्यक्ति अधिकार कायदा - २०१६* ♿

🙏🏻🙏🏻 *काही महत्वाची कलमे...!* 🙏🏻🙏🏻 *# कलम ३ (१)* दिव्यांग व्यक्तींना समानता, सन्मान, आदर, सचोटी विषयी हक्क इतरांप्रमाणे बजावता येईल. हि सुयोग्य शासनाची जबाबदारी असेल. *# कलम ४ (१)* द...

क्रांतिसिंह नाना पाटील

क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतिदिन विशेष- (६ डिसेंबर २०१७) सामान्यतः सर्व समाज अगर माणसे कालप्रवाहाप्रमाणे वाहत जाण्यात धन्यता मानतात आणि यातच आपला मोठेपणा सिद्ध करण्...