*🤴एकदा एका राजाने खुश होऊन लोहाराला चंदनाची बाग भेट दिली.*🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
*लोहाराला चंदनाच्या झाडांच्या किंमतीचे नॉलेज नव्हते त्यामुळे त्याने त्या झाडांना कापून त्यांचा कोळसा करून विकला.*⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫
*हळू हळू सम्पूर्ण बाग रिकामी झाली.*⚪⚪⚪⚪⚪⚪
*एक दिवस असेच राजा त्याच्या घरा जवळून जात होता, राजाला*🤴🤴🤴
*वाटले लोहार आता खुप श्रीमंत* *झाला असेल. परंतु प्रत्यक्ष* *पाहिल्यावर लोहाराची परिस्थिति पहिल्या सारखीच आहे असे दिसले राजाला आश्चर्य वाटले.*😱😱
*सत्य समजल्यानंतर राजाने त्याला विचारले "तुझ्याकडे एखादे लाकुड़ शिल्लक आहे का ?" तेव्हा लोहारने कुऱ्हाडीचा दांडा दाखविला.*⛏⛏⛏⛏⛏
*राजाने त्याला चंदनाच्या व्यापाऱ्या कड़े पाठवले. तेंव्हां त्या छोटयाश्या तुकडयाचे त्याला खुप पैसे मिळाले.💰 लोहार खुप रड़ू लागला, 😭त्याने राजाला अजुन एक बाग देण्याची विनंती केली 👏 राजा म्हटला"अशी भेट वारंवार नाही भेटत"
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा