_*Forward to sanchmanyata हा पर्याय active झालेला आहे*_
_दि.04/10/2018 या तारखेची संचमान्यता अपडेट झाेलेली आहे. म्हणजे या दिनांकाचा पट संचमान्यतेसाठी ग्राह्य असेल._
*संचमान्यता फॉरवर्ड करण्यापूर्वी खालील कामे पूर्ण करा*
*स्कूल पोर्टल*
*Basic TAB मधील पहिले पाच Tab मधील माहिती बरोबर आहे का ते पहा व माहिती चूकीची असल्यास EO login कडून दुरुस्त करून घ्या*
*Infrastructure टॅब मधील Building मध्ये Existing Rooms मध्ये योग्य माहिती भरून Finalized करा*
*संचमान्यता पोर्टल*
*येथे Teaching staff व Non Teaching staff माहिती अपडेट करून Finalized करा*
*Zp शाळांनी non teaching staff मध्ये कोणतीही माहिती न भरता अपडेट व Finalized करा*
*STUDENT PORTAL*
*येथे HOME PAGE वर Management type , Standards list , medium आणि aided प्रकार व संचमान्यता Tab मध्ये पट योग्य आहे का ते चेक करा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा