मुख्य सामग्रीवर वगळा

देव माणूस

एका देवळात असलेली प्रचंड गर्दी, एक माणूस कुतूहलाने पाहत होता...! तेवढ्यात एक पंडित त्याच्याजवळ येऊन त्याला म्हणाला : *"आज देवळात खूप गर्दी आहे, असे उभे राहून दर्शन होणे कठीण... इथे विशिष्ट व्यक्तींसाठी विशेष व्यवस्था आहे...! मला ५०१/-  रुपये दे, मी तुला थेट दर्शन करवून देतो...!!

*माणूस म्हणाला : *"५,००१/- रुपये देतो, देवाला सांगा, बाहेर ये, मी आलोय!"

पंडितजी : *"मस्करी करतोस, देव कधी देवळाबाहेर आलाय का? आणि तू कोण आहेस?"

माणूस पुन्हा म्हणाला : *"मी ५१,०००/- रुपये देतो, देवाला सांग, माझ्या घराजवळ येऊन भेट!

पंडितजी : "तू देवाला समजतोस तरी काय?"

माणूस : तेच तर मी म्हणतोय...! "तुम्ही सर्व जण देवाला समजता  तरी काय..? पैसे कमावण्याचे साधन?"

पंडितजी :  तू आहेस तरी कोण ?

माणूस     :   नरेंद्र दाभोळकर.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाक्प्रचार इयत्ता चौथी

विषय : मराठी ( बालभारती) वाक्प्रचार संग्रह *२.बोलणारी नदी* १) युक्ती सुचणे - कल्पना सुचणे. २)परवानगी मिळणे - संमती मिळणे, सवलत मिळणे, मोकळीक मिळणे. ३)शाळा बुडवणे - शाळेला न जाणे. ४)नवल...

♿♿ *अपंग (दिव्यांग) व्यक्ति अधिकार कायदा - २०१६* ♿

🙏🏻🙏🏻 *काही महत्वाची कलमे...!* 🙏🏻🙏🏻 *# कलम ३ (१)* दिव्यांग व्यक्तींना समानता, सन्मान, आदर, सचोटी विषयी हक्क इतरांप्रमाणे बजावता येईल. हि सुयोग्य शासनाची जबाबदारी असेल. *# कलम ४ (१)* द...

क्रांतिसिंह नाना पाटील

क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतिदिन विशेष- (६ डिसेंबर २०१७) सामान्यतः सर्व समाज अगर माणसे कालप्रवाहाप्रमाणे वाहत जाण्यात धन्यता मानतात आणि यातच आपला मोठेपणा सिद्ध करण्...