*बदलीसाठी अर्ज करणार्या सर्वांसाठी मार्गदर्शक पाच पायर्या*
*स्टेप 1*= crome मधून www. education.maharashtra.gov.in टाईप करून सर्च करा.staff वर क्लीक करा.transfer वर क्लीक करा.selectrole-headmaster निवडा
userid-udisecode टाका
passward -staff portalचा टाका.
captcha -जो दिसतो तो inter captcha मध्ये टाका.
login वर क्लीक करा.
https://edustaff.maharashtra.gov.in/transfer/users/login
ही वरील लिंक वापरा staff portal साठी.
*स्टेप 2*= login झालेनंतर interdistrict बंद आहे.intra district transfer वर क्लीक करा.
appliction मधील transfer application sp 1 वर क्लीक करा.
*स्टेप 3* =transfer application sp1 वर क्लीक केलेवर select designation करा.select teacher मधून शिक्षकाचे नाव निवडा.
select sub category निवडा
select subject करा मोबाईल नंबर टाका.
*स्टेप 4*=select sub category मधून आपली योग्य कॅटेगरी निवडून विषय मोबाईल नंबर लिहिलेनंतर no वर क्लीक करा.नकार असेल त्यासाठी yes आहे.no वर क्लीक केलेनंतर district निवडा taluka निवडा cluster निवडा school निवडा व save वर क्लीक करा.अशा वीस शाळा निवडा.
*स्टेप 5*=शाळा 20 भरून झालेनंतर वरील पट्टीवर application शेजारी verificatin वर क्लीक करा.तिथे view draft मधून फाॅर्म भरलेला पहा.verification of transfer application मधून फाॅर्म verify केलेनंतर तो पुढे पाठवला जाईल चेंज करता येणार नाही.print transfer application वर क्लीक करून प्रिंट काढा.सेव करा.
या पाच स्टेप वापरून बदलीपात्र शिक्षकांनी ,संवर्ग 1 मधील शिक्षकांनी वीस शाळांचे नियोजन करून फाॅर्म भरा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा