मुख्य सामग्रीवर वगळा

पालकांसाठी महत्त्वाच्या टिप्स

🎯 *मुलांच्या अंगभूत गुणांना ओळखून चालना द्या*

💫 व्यक्तीच्या अंगभूत गुणांचा विकास म्हणजे शिक्षण, असं स्वामी विवेकानंद म्हणतात. त्यानुसार आपल्या लाडक्या पाल्यांचे गुण ओळखून त्यांच्या विकासाकडे जर लक्ष दिले तर त्यांच जीवन उजळून निघेल व पालकांनाही समाधान मिळेल.

👉🏻  पाल्याच्या विकासासाठी पालकांनी या बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे.

💁‍♂ *पालकांसाठी टिप्स*

▪ स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करतांना मुलं जीवाचं रान करतात, याची जाणीव पालकांनी ठेवावी

▪ पालकांनी पाल्यांवर दबाव टाकू नये, दबाव टाकल्याने मुलं आत्मविश्वास गमावतात

▪ धोपटमार्ग अवलंबवावा असा आग्रह पालकांनी करू नये

▪ पाल्याच्या बुद्धीमत्ता पाहून, त्याची आवड जपावी

▪ आपल्या पाल्याच्या शारीरिक व मानसिक स्‍थ‌ितीचा विचारही पालकांनी करावा

▪ पाल्याला अभ्यासात पालकांनी सहकार्य करणे अपेक्षीत

▪ पाल्याचे भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी पालकांनी वर्तवणुकीत परिवर्तन करावे

▪ आपल्या इच्छा आकांक्षा मुलांनी पूर्ण कराव्यात ही अपेक्षाचं मुळी चुकीची. त्यांना कशात रस आहे हे जाणून त्याचप्रमाणे मार्ग काढणे हे हितकरच

▪ आई-वडिलांनी कोणतीही जबरदस्ती न करता मुलांना हवे ते विषय निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाक्प्रचार इयत्ता चौथी

विषय : मराठी ( बालभारती) वाक्प्रचार संग्रह *२.बोलणारी नदी* १) युक्ती सुचणे - कल्पना सुचणे. २)परवानगी मिळणे - संमती मिळणे, सवलत मिळणे, मोकळीक मिळणे. ३)शाळा बुडवणे - शाळेला न जाणे. ४)नवल...

♿♿ *अपंग (दिव्यांग) व्यक्ति अधिकार कायदा - २०१६* ♿

🙏🏻🙏🏻 *काही महत्वाची कलमे...!* 🙏🏻🙏🏻 *# कलम ३ (१)* दिव्यांग व्यक्तींना समानता, सन्मान, आदर, सचोटी विषयी हक्क इतरांप्रमाणे बजावता येईल. हि सुयोग्य शासनाची जबाबदारी असेल. *# कलम ४ (१)* द...

क्रांतिसिंह नाना पाटील

क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतिदिन विशेष- (६ डिसेंबर २०१७) सामान्यतः सर्व समाज अगर माणसे कालप्रवाहाप्रमाणे वाहत जाण्यात धन्यता मानतात आणि यातच आपला मोठेपणा सिद्ध करण्...