मुख्य सामग्रीवर वगळा

शिष्यवृत्ती फॉर्म भरण्याबाबत

इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परिक्षेबाबत आवश्यक बाबी व कागदपत्रे....
🔊 दिनांक १ ऑक्टोबर २०१९ पासून ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरण्यास सुरुवात..
🔊शाळेचा u-dise क्रमांक
🔊विद्यार्थी सरल संकेतांक(सरल id)
🔊विद्यार्थ्याचा फोटो व सही ची एकत्रित स्कॅन कॉपी jpeg किंवा bnp फॉरमॅट मध्ये 100kb पेक्षा कमी
🔊स्वतंत्र मुख्याध्यापक सही, स्कॅन केलेली
🔊 विद्यार्थी बँक खाते क्रमांक व ifsc नंबर
🔊विद्यार्थी आधार कार्ड किंवा इनरोलमेंट नंबर(अनिवार्य नाही)
🔊पालकांचे उत्पन्न २०,००० पेक्षा कमी असल्यास,भूमिहीन असल्यास सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र(प्रांताधिकारी,तहसीलदार,तलाठी)
🔊शाळा संलग्नता शुल्क २०० रुपये
🔊विद्यार्थी प्रवेश शुल्क २० रुपये
🔊परीक्षा शुल्क ६० रुपये( sc, st, vjnt यांना नाही)
🔊ऑनलाईन पेमेंटद्वारे सर्व शुल्क भरावे
🔊आवेदनपत्र भरण्यासाठी चे संकेतस्थळ

www.mscepune.in

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाक्प्रचार इयत्ता चौथी

विषय : मराठी ( बालभारती) वाक्प्रचार संग्रह *२.बोलणारी नदी* १) युक्ती सुचणे - कल्पना सुचणे. २)परवानगी मिळणे - संमती मिळणे, सवलत मिळणे, मोकळीक मिळणे. ३)शाळा बुडवणे - शाळेला न जाणे. ४)नवल...

♿♿ *अपंग (दिव्यांग) व्यक्ति अधिकार कायदा - २०१६* ♿

🙏🏻🙏🏻 *काही महत्वाची कलमे...!* 🙏🏻🙏🏻 *# कलम ३ (१)* दिव्यांग व्यक्तींना समानता, सन्मान, आदर, सचोटी विषयी हक्क इतरांप्रमाणे बजावता येईल. हि सुयोग्य शासनाची जबाबदारी असेल. *# कलम ४ (१)* द...

क्रांतिसिंह नाना पाटील

क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतिदिन विशेष- (६ डिसेंबर २०१७) सामान्यतः सर्व समाज अगर माणसे कालप्रवाहाप्रमाणे वाहत जाण्यात धन्यता मानतात आणि यातच आपला मोठेपणा सिद्ध करण्...