मुलांच विश्वच वेगळं असतं ते त्यातच रममान असतात. लहान मुलांचा आनंद व दुःख वेगळे असते पालकांनी स्वतःची दुःख आणि आनंद मुलांवर थोपवू नये त्यांच्या problems च आेझं त्यांनी स्वतः उचलावं. उलट पालकांनी स्वतःचे tention विसरून मुलांच्या अानंदात व दुःखात सामील व्हायला हवे तरच मुलांचा शारीरीक आणि मानसिक विकास चांगला होईल व पुढे चालून तो भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी सक्षम होईल.
लेखक
श्री.अजय गायकवाड
पदवीधर शिक्षक जालना
लेखक
श्री.अजय गायकवाड
पदवीधर शिक्षक जालना

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा