दि.29/08/2016 सोमवार रोजी दुपारी साधारण तिन च्या सुमारास मंञालय मुबई येथे शिक्षण प्रधान सचिव मा. नंदकुमार साहेब यांच्या अति सुरक्षितता असलेल्या अँन्टी चेंबर मध्ये चर्चा करताना कला,क्रिडा व कार्यानुभव या पदावर कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील अतिथी निदेशकांनच्या शिष्टमंडळाने निवेदन देवुन भेट घेतली. त्या वेळेस शिष्टमंडळाचे प्रतिनिधित्व बुलढाणा जिल्ह्यातील अतिथी निदेशक सय्यद जहीर सर,औरंगाबाद जिल्ह्यातील अतिथी निदेशक शेख अखिल सर,लातूर जिल्ह्यातील अतिथी निदेशक ज्ञानेश्वर घोगरे सर,आळणे सविता मँडम,नंदुरबार जिल्ह्यातील अतिथी निदेशक कोकणी राजेश सर,सोनवणे सुनिल सर,अकोला जिल्ह्यातील आतिथी निदेशक सुनिल गिरी सर,अन्सारी सर,इरफान सर,आव्हारे सर आशा दहा लोकानच्या महाराष्ट्रातील अतिथी निदेशकानच्या शिष्टृमंडळाने शिक्षण प्रधान सचिव नंदकुमार यांची भेट घेतली. शिक्षण सचिव नंदकुमार ने तर आमच्या शिष्ट मंडळावर भडका काढला कारण काय तर आम्ही न्याय मागन्यासाठी औरंगाबाद उच्य न्यायालयात जावुन शासनाच्या विरूद्ध याचीका दाखल केली म्हणुन व पुढे चालुन न्यायालयाचा निकाल आमच्या सारखा लागला म्हणुन शिक्षण सचिवाच्या जिवाचा तिळ पापड झालेला दिसुन आला शिक्षण सचिव असे म्हणाले की वाट लावतो मी या आंशकालीन निदेशकानची असे सांगितले व वरून असे सांगीतले की प्रत्येक कला क्रिडा व कार्यानुभव आंशकालीन निदेशकाने माझी घरो घर फ्रेंम करून फोटो लावा व येता जाता सकाळ दुपार व संध्याकाळी माझ्या फोटोवर थुका अस म्हणाले अस आपण आम्हाला का राग राग करता साहेब असे विचारले असता शिक्षण सचिव नंदकुमार साहेब म्हणुन कारण विचारल तर म्हणतो बघा कसा मी तुमच वाटूळ करणारा पहीला सचिव आहे तुमचे 75 रू वरूण 50 रू केले 5000 वरूण 2500 रू केले व भवीष्यात मी तुमच्या साठी अशी तरतुदु करून ठेवली आहे की तुम्हाला या क्षेत्रात कधीच भविष्य नाही तुम्हाला कायम करण्याची कसलीच तरतुद होणार नाही असे शिक्षण सचिव साहेबांनी कला क्रिडा व कार्यानुभवाच्या शिष्टमंडळास या विषयाची वाट लावण्याचे आश्वासन दि,29/08/2016 रोजी दिले ,
मी या शिक्षण सचिव पदावर असे पर्यत तर तुमची अतिथी निदेशकानची वाट लावणारच आहे जरी माझी बदली झाली तरी जाताणा पण तुमची वाट लावुनच जाणार असे पण शिक्षण सचिव म्हणायला विसरले नाहीत तर मिञाहो शिक्षण सचिवाच्या या आमच्या बद्दल वापरलेल्या भाषण शैलीचा मी व माझे अतिथी निदेशक बांधव जाहीर निषेध करतो.
शिक्षकान बाबत आदराने बोला शिक्षण सचिव नंदकुमार साहेब हेच शिक्षक विद्यार्थ्यांची आखी पिडी चांगली पण घडवितात व तेच शिक्षक काम पडल्यावर आखी पिडी बिघडावु पण शकतात हे पण ध्यानात असु द्या शिक्षण सचिव साहेब?
आपण औरंगाबाद उच्य न्यायालयाने दिलेल्या दि.9 मे 2014 च्या आंशकालीन निदेशकानच्या बाबतीत 396 पानाच्या निकालाची अमलबजावणी न करता कोर्टाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहात हाच का डिजीटल इंडिया?
ही तर आपण शिक्षण विभागात हुकुमशाही गाजवत आहात पण भारतात लोकशाही आहे हे विसरू नका सचिव साहेब?
अतिथी निदेशक विशेष वार्ता......,,,
शिक्षक सेनेने घेतली अतिथी निदेशकानच्या आपमानास्पद वागनुकीची सर्व प्रथम दखल.
महाराष्ट्र राज्याचे IAS पदावर कार्यरत असलेले शिक्षण विभागाचे शिक्षण प्रधान सचिव साहेब यांनी दि.29/8/2016 रोजी कला,क्रिडा व कार्यानुभव अतिथी निदेशकानच्या शिष्टमंडळास अपमानास्पद वागनुक दिल्या बाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने घेतली सर्व प्रथम दखल आज तुमच्यावर जे संकट ओढवले आहे ते कदाचीत उद्याला आमच्यावर देखील ओढवेल आसा दावा शिक्षक सेनेने केलेला आहे. आज आमचे शिक्षक सेनेचे परम मिञ दिनेश गायकवाड सर - सरचिटणीस महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना (मुबई विभाग) यानी वाँटसप वरील मी केलेली पोस्ट वाचली तेथेच ते न थांबता सर्व प्रथम आपल्या संघटनेच्या माध्यमातुन शिक्षण सचिवाना जाब विचारला व नंतर झालेला सर्व प्रकार कार्यवाही सह मला फोन करून सांगीतला .दिनेश गायकवाड सरानच्या मध्यस्तीने शिक्षण प्रधान सचिव नंदकुमार साहेबाना महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून श्री ज.मो.अभ्यंकर साहेबानी आतिथी (आंशकालीन)निदेशकाना अपमानास्पद वागनुक दिल्या बाबत जाब विचारला व झालेल्या प्रकरणाचा खुलासा मागीतला आहे.
👏👏👏 साहेब 👏👏👏.
तो पुढीलप्रमाणे ,..
[10:53am, 04/09/2016]
Dinesh Sir Mumbe:
प्रांताध्यक्ष सन्मा अभ्यंकर साहेबांनी शिक्षण सचिव श्री नंदकुमार यांना अतिथी शिक्षकांना अपमानास्पद वागणूक दिली त्यासंदर्भात खालील प्रमाणे विचारणा केली :-
Sir, a post is being circulated among various groups of trs in which u are criticized for a very bad treatment given by u to the tr's representatives to the extent of threatening them to cause them an irreparable damage. I would like to have a word with u regarding this post. Can we spk? Regards, Abhyankar.
[10:53am, 04/09/2016]
Dinesh Sir Mumbe:
शिक्षण सचिव श्री नंदकुमार यांनी प्रांताध्यक्ष सन्मा अभ्यंकर साहेबांना खालील प्रमाणे उत्तर दिले
But I never do such things. I respect all people's representatives a lot. Nandkumar IAS.
[10:54am, 04/09/2016]
Dinesh Sir Mumbe:
अतिथी शिक्षकांना शिक्षण सचिव श्री नंदकुमार यांनी अपमानास्पद वागणूक दिली त्यासंदर्भात प्रांताध्यक्ष सन्मा अभ्यंकर साहेबांनी त्यांना वरील प्रमाणे खुलासा केला व विचारणा केली त्यावर त्यांनी म्हटले कि माझ्याकडून असे घडलेच नाही व मी नेहमी शिक्षकांचा आदरच करतो सर्वाना विनंती आहे कि यावर whatsup अथवा फोनवर sms करून या विषयी तात्काळ प्रतिक्रिया नोंदवा व आजच प्रांताध्यक्ष शिक्षण सचिवांना प्रतिक्रियांचा संदर्भ घेऊन पत्र देणार आहेत
नितीन चौधरी कार्याध्यक्ष, मुंबई
साहेबांच्या आदेशाने.
[12:23pm, 04/09/2016]
Dinesh Sir Mumbe:
9967835362
श्री ज.मो.अभ्यंकर
अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा