मुख्य सामग्रीवर वगळा

Happy teachers day

कर्तव्याप्रती असलेली निष्ठा , विद्यार्थ्यांविषयी असलेली अपार तळमळ , कार्यासाठी लागणारी चिकाटी ,
प्रयत्नातील सातत्य ,
ध्येयप्राप्तीसाठी हवं असलेलं पावित्र्य या साऱ्याच फलित म्हणजे खरा - खुरा *आदर्श शिक्षक*
   ' *विद्यार्थी* हेच  खरे  न्यायाधीश ' हे सुत्र मानणार्या माझ्या सर्व ज्ञात - अज्ञात शिक्षक बंधु - भगिनींना *शिक्षक दिन* या पवित्र ,मंगलमय आणि प्रासादिक सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺


*!!वक्रतुंड, महाकाय सूर्य कोटी समप्रभ !! निर्विघ्नं कुरु में दैव, सर्व कार्येषु सर्वद !!*

सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य लाभो,
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…”
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया....!!
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

*उमेध धावारे*
    *हवेली*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

♿♿ *अपंग (दिव्यांग) व्यक्ति अधिकार कायदा - २०१६* ♿

🙏🏻🙏🏻 *काही महत्वाची कलमे...!* 🙏🏻🙏🏻 *# कलम ३ (१)* दिव्यांग व्यक्तींना समानता, सन्मान, आदर, सचोटी विषयी हक्क इतरांप्रमाणे बजावता येईल. हि सुयोग्य शासनाची जबाबदारी असेल. *# कलम ४ (१)* द...

वाक्प्रचार इयत्ता चौथी

विषय : मराठी ( बालभारती) वाक्प्रचार संग्रह *२.बोलणारी नदी* १) युक्ती सुचणे - कल्पना सुचणे. २)परवानगी मिळणे - संमती मिळणे, सवलत मिळणे, मोकळीक मिळणे. ३)शाळा बुडवणे - शाळेला न जाणे. ४)नवल...

प्रभावी सूत्रसंचालन कसे करावे

सूत्रसंचालन म्हणजे काय व ते कसे करावे ? या संबंधी काही टिप्स :- # कार्यक्रम पत्रिका:- उदा. व्याख्यान आगतम् स्वागतम् सुस्वागतम् 1) मान्यवरांचे आगमन/स्थानग्रहण 2) सरस्वती पूजन/द...