मुख्य सामग्रीवर वगळा

वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम सादरीकरण





आंतरराष्ट्रीय हात धुवा दिन,वाचन प्रेरणा दिन व माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त राणंद केंद्रातील विविध शाळांत कार्यक्रम संपन्न झाले.
प्रारंभी विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून ग्रंथ दिंडी  काढण्यात आली.यावेळी हात धुवा दिनाचे औचित्य साधून हात कसा धुवावा याचे सप्रात्यक्षिक सादरीकरण करण्यात आले.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी ज्ञान चक्षु वाचनालयातील पुस्तकांचे वाचन केले.केंद्रप्रमुख मिलिंद कांबळे यांनी सातकी,राणंद ,सोकसन या शाळांना भेटी देऊन मार्गदर्शन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाक्प्रचार इयत्ता चौथी

विषय : मराठी ( बालभारती) वाक्प्रचार संग्रह *२.बोलणारी नदी* १) युक्ती सुचणे - कल्पना सुचणे. २)परवानगी मिळणे - संमती मिळणे, सवलत मिळणे, मोकळीक मिळणे. ३)शाळा बुडवणे - शाळेला न जाणे. ४)नवल...

♿♿ *अपंग (दिव्यांग) व्यक्ति अधिकार कायदा - २०१६* ♿

🙏🏻🙏🏻 *काही महत्वाची कलमे...!* 🙏🏻🙏🏻 *# कलम ३ (१)* दिव्यांग व्यक्तींना समानता, सन्मान, आदर, सचोटी विषयी हक्क इतरांप्रमाणे बजावता येईल. हि सुयोग्य शासनाची जबाबदारी असेल. *# कलम ४ (१)* द...

क्रांतिसिंह नाना पाटील

क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतिदिन विशेष- (६ डिसेंबर २०१७) सामान्यतः सर्व समाज अगर माणसे कालप्रवाहाप्रमाणे वाहत जाण्यात धन्यता मानतात आणि यातच आपला मोठेपणा सिद्ध करण्...